Supreme Court Bharti 2025 : भारतीय सर्वोच्च न्यायालयात 90 रिक्त जागांसाठी भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2025 आहे. या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवार निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. Supreme Court Recruitment 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.
Supreme Court Bharti

Supreme Court Recruitment 2025
The Supreme Court of India has announced a recruitment drive for 2025, aiming to fill 90 positions for Law Clerk-cum-Research Associates on a short-term contractual basis. The application window is open from 14 January 2025 to 7 February 2025. Candidates must hold a Bachelor’s Degree in Law (LL.B) or an Integrated Law degree from a recognized institution and be registered as an advocate with the Bar Council of India.
The selection process involves three stages a preliminary examination with multiple-choice questions, a subjective written examination, and an interview. Successful candidates will receive a consolidated remuneration of ₹ 80,000 per month. The preliminary examination is scheduled for 9 March 2025, and will be conducted in 23 cities across India. Let us know about Supreme Court Bharti 2025 in marathi.
Supreme Court Bharti 2025 Vacancy Details : पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | Law Clerk cum Research Associate | 90 |
एकुण | 90 |
शैक्षणिक पात्रता | विधी पदवी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | 07 फेब्रुवारी 2025 रोजी 20 ते 32 वर्षापर्यंत |
नोकरीचे ठिकाण | दिल्ली |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
परीक्षा शुल्क | रु 500/- |
परीक्षा | 9 मार्च 2025 |
ऑनलाईन अर्ज सुरवात | 14 जानेवारी 2025 |
ऑनलाईन अर्ज शेवट | 07 फेब्रुवारी 2025 |
Supreme Court Bharti 2025 Selection Process : उमेदवार निवड प्रक्रिया
- निवड प्रक्रिया तीन टप्प्यांत होईल
- बहुपर्यायी प्रश्न, ज्यामध्ये उमेदवारांची कायदा समजण्याची आणि त्याचा उपयोग करण्याची क्षमता, तसेच आकलन कौशल्ये तपासली जातील
- संबंधित विषयांवर लेखी परीक्षा, ज्यामध्ये लेखन आणि विश्लेषणात्मक कौशल्यांचा समावेश असेल
- मुलाखत
Supreme Court Bharti 2025 Required Documents List : आवश्यक कागदपत्रे
- 10 वी / 12 वी मार्कशिट
- मोबाईल नंबर / ई मेल आय डी
- डिग्री / डिप्लोमा मार्कशीट
- आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
- जातीचा दाखला
- वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
- सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
- अनुभव असल्यास त्याचा दाखला
- अगोदर नोकरी करीत असल्याच त्याचा ना हरकत दाखला
- अपंग असाल तर त्याचा दाखला
- इतर संबंधित कागदपत्रे
Supreme Court Bharti 2025 Online Form Apply Link
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करताना घ्यायची काळजी
- अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात नीट वाचुन पहा.
- तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातीनुसार आहे का ते तपासा.
- अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- फी भरताना योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.
Conclusion : निष्कर्ष
Supreme Court of India ने 2025 साठी 90 पदांची भरती जाहीर केली आहे. उमेदवारांनी लेखी परीक्षा आणि मुलाखतीसाठी तयारी केली पाहिजे. अर्ज प्रक्रिया सोपी असून पात्र असणार्या उमेदवारांनी वेळेत अर्ज करा. या भरती प्रक्रियेमुळे उमेदवारांना उत्कृष्ट करिअरच्या संधी प्राप्त होतील आणि Supreme Court of India मध्ये काम करण्याची संधी मिळेल. अधिक माहितीसाठी वरती दिलेली मुळ जाहिरात वाचा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. या भारतीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा!
Supreme Court Bharti 2025 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख किती आहे ?
Supreme Court Bharti 2025 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख ही 07 फेब्रुवारी 2025 आहे.
Supreme Court Bharti 2025 अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
Supreme Court Bharti 2025 अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता ही विधी पदवी उत्तीर्ण असावी.
Supreme Court Recruitment 2025 अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा काय आहे ?
Supreme Court Recruitment 2025 अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा ही 07 फेब्रुवारी 2025 रोजी उमेदवार हा 20 ते 32 वर्षापर्यंत असावा.
Supreme Court Bharti परीक्षा कधी असेल ?
Supreme Court Bharti परीक्षा ही 9 मार्च 2025 रोजी असेल.