BHEL Bharti 2025 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 400 जागांवरती भरती

BHEL Bharti 2025 : भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 400 जागांवरती भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे. या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवार निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. BHEL Recruitment 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

BHEL Recruitment 2025

BHEL Bharti 2025

Bharat Heavy Electricals Limited BHEL Recruitment 2025

Bharat Heavy Electricals Limited (BHEL) has announced a recruitment drive for 2025, aiming to fill 400 positions for Engineer Trainees and Supervisor Trainees across various engineering disciplines. The online application process will open on 01 February 2025, and close on 28 February 2025. Candidates with relevant qualifications, such as a Bachelor’s degree in Engineering or Technology, can apply. The selection process includes a Computer-Based Test (CBT), document verification, and a medical examination. This presents a valuable opportunity for aspiring engineers to join one of India’s leading public sector enterprises. Let us know about BHEL Bharti 2025 in marathi.

BHEL Bharti 2025 Vacancy Details : पदाचे नाव व पदसंख्या

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1ट्रेनी इंजिनिअर150
2ट्रेनी सुपरवाइजर250
एकुण400

BHEL Recruitment 2025 Educational Qualification : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
ट्रेनी इंजिनिअरसंबंधित ट्रेड मध्ये B.E. / B.Tech
ट्रेनी सुपरवाइजरसंबंधित ट्रेड मध्ये 65% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा
SC / ST साठी 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयोमर्यादा01 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत
SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर
OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाणसंपुर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
परीक्षा शुल्कGeneral, OBC आणि EWS प्रवर्गासाठी 1072 रु.
SC, ST आणि PWD प्रवर्गासाठी 472 रु.
परीक्षा11, 12 आणि 13 एप्रिल 2025
अर्ज करण्यासाठी सुरवात01 फेब्रुवारी 2025
अर्ज करण्यासाठी शेवट28 फेब्रुवारी 2025

BHEL Recruitment 2025 Selection Process : निवड प्रक्रिया

  • Computer Based Examination (CBE) – संगणक आधारित परीक्षा
  • Document Verification/ Scrutiny – कागदपत्रांची पडताळणी/ तपासणी
  • Medical Exam – वैद्यकीय तपासणी
  • Final Selection – अंतिम निवड

BHEL Bharti 2025 Required Documents List : आवश्यक कागदपत्रे

  • 10 वी / 12 वी मार्कशिट
  • मोबाईल नंबर / ई मेल आय डी
  • डिग्री / डिप्लोमा मार्कशीट
  • आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
  • जातीचा दाखला
  • वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
  • सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
  • अनुभव असल्यास त्याचा दाखला
  • अगोदर नोकरी करीत असल्याच त्याचा ना हरकत दाखला
  • अपंग असाल तर त्याचा दाखला
  • इतर संबंधित कागदपत्रे

BHEL Bharti 2025 Apply Online Link

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करताना घ्यायची काळजी

  • अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात नीट वाचुन पहा.
  • तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातीनुसार आहे का ते तपासा.
  • अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • फी भरताना योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.

Conclusion : निष्कर्ष

BHEL Bharti 2025 च्या भरतीसंदर्भात, ही एक मोठी संधी आहे ज्याद्वारे नोकरीच्या इच्छूकांना विविध क्षेत्रात प्रवेश मिळू शकतो. BHEL हा भारतातील एक प्रमुख सार्वजनिक क्षेत्रातील उद्योग आहे, ज्यामध्ये इंजिनियरिंग, टेक्निकल आणि विविध प्रशासनिक पदांसाठी भरती केली जात आहे. इच्छूक उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेनुसार या भरती प्रक्रियेत भाग घेणे आवश्यक आहे. यामध्ये प्रतिस्पर्धा उच्च आहे, त्यामुळे योग्य तयारी आणि वेळेवर अर्ज करणे महत्त्वाचे आहे. BHEL मध्ये काम मिळवणे एक सन्माननीय आणि स्थिर नोकरीच्या संधीची सुरूवात असू शकते. अधिक माहितीसाठी वरती दिलेली मुळ जाहिरात वाचा. या भारतीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा!

BHEL Bharti 2025 शेवटची तारीख काय आहे ?

भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये 400 जागांवरती भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2025 आहे

BHEL Recruitment 2025 एकुण जागा किती आहेत ?

BHEL Recruitment 2025 एकुण जागा 400 आहेत.

BHEL Bharti 2025 Age Limit काय आहे ?

BHEL Bharti 2025 Age Limit हे 01 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 27 वर्षापर्यंत
SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

RRB Group D Bharti 2025