AIASL Bharti 2025 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये विविध पदाच्या 145 जागांसाठी भरती

AIASL Bharti 2025 : एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये विविध पदाच्या 145 जागांसाठी भरती निघाली असुन त्यासाठी 6, 7 आणि 8 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये थेट मुलाखत घेतली जाणार आहे. या भारतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवार निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. Air India Air Services Limited AIASL Recruitment 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी ऑफलाईन व योग्य कागदपत्रे घेऊन दिलेल्या तारखीस मुलाखतीसाठी उपस्थित राहावे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

AIASL Mumbai Bharti 2025

AIASL Bharti 2025

Air India Air Services Limited AIASL Recruitment 2025

AI Airport Services Limited (AIASL), under the brand name ‘AI Airport Services’, provides ground handling services such as ramp, passenger, baggage, cargo handling, and cabin cleaning. AIASL is India’s largest ground handling firm and operates at major airports. For 2025, AIASL is recruiting 145 Officer – Security & Junior Officer – Security positions at Mumbai Airport. This recruitment is a great opportunity for individuals interested in working in airport security. The selection process offline application and walk in interviews. Candidates should have a graduation degree and specific certifications. The age limit varies for each position.

AIASL Bharti 2025 Vacancy Details

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1सिक्योरिटी ऑफिसर65
2ज्युनियर सिक्योरिटी ऑफिसर80
एकुण145

AIASL Bharti 2025 Education Qualification : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
सिक्योरिटी ऑफिसरउमेदवारांनी पूर्ण वेळ पदवी (10+2+3) पूर्ण केलेली असावी.
मान्यताप्राप्त बेसिक AVSEC (13 दिवस) प्रमाणपत्र,
वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र, आणि Screener प्रमाणपत्र आवश्यक आहे.
ज्युनियर सिक्योरिटी ऑफिसरउमेदवारांनी पूर्ण वेळ पदवी (10+2+3) पूर्ण केलेली असावी.
मान्यताप्राप्त बेसिक AVSEC (13 दिवस) प्रमाणपत्र,
वैध रिफ्रेशर प्रमाणपत्र, आणि Screener प्रमाणपत्र आवश्यक आहे.
वयोमर्यादा1 जानेवारी 2025 रोजी
सिक्योरिटी ऑफिसर साठी 50 वर्षापर्यंत
ज्युनियर सिक्योरिटी ऑफिसर 45 वर्षापर्यंत
(SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर
OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट)
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज करण्याची पद्धतऑफलाईन
परीक्षा शुल्कGeneral, OBC आणि EWS प्रवर्गासाठी 500 रु.
SC, ST आणि PWD प्रवर्गासाठी फी नाही
मुलाखतीची तारीख 6, 7 आणि 8 जानेवारी 2025

AIASL Bharti 2025 Selection Process : निवड प्रक्रिया

  • सदर पदांकरिता मुलाखत 6, 7, 8 जानेवारी 2025 तारखेला दिलेल्या पत्यावर घेण्यात येणार आहे.
  • इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी अर्ज व आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीकरिता हजर राहावे.
  • वरील भरतीकरिता उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
  • उमेदवार संबंधित तारखेला मुलाखतीसाठी खलील पत्यावर हजार राहावे.

Aiasl Bharti 2025 Interview Place : मुलाखतीचा पत्ता

एआय एअरपोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड, जीएसडी कॉम्प्लेक्स, सीएसएमआय विमानतळ, सीआयएसएफ गेट नंबर 5 जवळ, सहार, अंधेरी पूर्व, मुंबई 400099.

Aiasl Bharti 2025 Documents Required : आवश्यक कागदपत्रे

  • अर्ज शुल्क
  • शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र
  • 10वी / मॅट्रिक्युलेशन मार्कशीट आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • 12वी / प्री-डिग्री मार्कशीट आणि उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • पहिल्या वर्षाची पदवी मार्कशीट
  • दुसऱ्या वर्षाची पदवी मार्कशीट
  • तिसऱ्या वर्षाची पदवी मार्कशीट
  • पदवी प्रमाणपत्र किंवा तात्पुरते पदवी प्रमाणपत्र
  • NCC प्रमाणपत्रे
  • बेसिक AVSEC प्रमाणपत्र
  • स्क्रिनर प्रमाणपत्र
  • एअर कार्गो सुपरवायझर कोर्स प्रमाणपत्रे
  • MBA – प्रत्येक वर्षाची मार्कशीट आणि पदव्युत्तर प्रमाणपत्र / तात्पुरते पदव्युत्तर प्रमाणपत्र
  • जात प्रमाणपत्र (SC/ST/OBC उमेदवारांसाठी)
  • निवृत्ती प्रमाणपत्र (माजी सैनिकांसाठी)
  • अनुभव प्रमाणपत्रे (आत्तापर्यंत)
  • डोमेसाईल / रहिवासी प्रमाणपत्र
  • पॅन कार्ड / आधार कार्ड
  • EWS उमेदवारांसाठी उत्पन्न आणि मालमत्ता प्रमाणपत्र
  • ड्रायव्हिंग लायसन्सची झेरॉक्स प्रती (दोन्ही बाजूंनी)
  • पासपोर्टची प्रत (2020 नंतर वैधता)

AIASL Bharti 2025 Application Form PDF Link

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरातयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी PDFयेथे क्लिक करा

Conclusion : निष्कर्ष

एअर इंडिया एअर सर्व्हिसेस लिमिटेड (AIASL) भरती 2025 ही तरुणांसाठी विमानतळ सुरक्षा आणि ग्राउंड हँडलिंग सेवांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक महत्वपूर्ण संधी आहे. उमेदवारांनी अर्ज भरून आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी हजर राहावे. निवड प्रक्रियेत मुलाखतींचा समावेश असेल. AIASL कडे निवडलेल्या उमेदवारांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून ते विमानतळ सुरक्षा आणि विविध सेवा कार्ये प्रभावीपणे पार पाडू शकतील. अधिक माहितीसाठी अधिकृत AIASL वेबसाइटला भेट द्या.

AIASL Bharti 2025 भरती प्रक्रिया कशी असणार आहे ?

भरती प्रक्रिया ही थेट मुलाखतीद्वारे घेतली जाणार आहे.

Air India Air Services Limited AIASL Recruitment 2025 एकुण जागा किती आहेत ?

एअर इंडिया एअर सर्विसेस लि. मध्ये विविध पदाच्या 145 जागांसाठी भरती निघाली असुन त्यासाठी 6, 7 आणि 8 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये थेट मुलाखत घेतली जाणार आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

RRB Group D Bharti 2025