AIIMS CRE Bharti 2025 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 4576 जागांसाठी भरती

AIIMS CRE Bharti 2025 : अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 4576 जागांसाठी भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवार निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. AIIMS CRE Recruitment 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

AIIMS CRE Recruitment 2025

AIIMS CRE Bharti 2025

All India Institute of Medical Sciences Recruitment 2025

The All India Institute of Medical Sciences (AIIMS) has announced the Combined Recruitment Examination (CRE) 2025 for 4,576 vacancies across various non-faculty Group B and C posts. The application window is open from 7 January to 31 January, 2025. Eligible candidates can apply online and must prepare for a computer based test and an interview as part of the selection process. The vacancies include positions such as Assistant Dietician, Data Entry Operator, Assistant Engineer, and more. Selected candidates will be offered positions across India with salaries as per Pay Levels 6 and 7. Let us Know About AIIMS CRE Bharti 2025 In Marathi.

AIIMS CRE Bharti 2025 Vacancy Details : पदाचे नाव व पदसंख्या

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1ग्रुप B & C (असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट,असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर आणि इतर पदे)4576
एकुण4576
शैक्षणिक पात्रता10 वी / 12 वी उत्तीर्ण / ITI / पदवीधर /
पदव्युत्तर पदवी / B.Sc / M.Sc / Engineering
वयोमर्यादा31 जानेवारी 2025 रोजी
25 / 27 / 30 / 35 / 4 0 / 45 वर्षापर्यंत
SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर
OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाणसंपुर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
परीक्षा शुल्कGeneral, OBC प्रवर्गासाठी 3000 रु.
SC, ST आणि EWS प्रवर्गासाठी 2400 रु
PWD प्रवर्गासाठी फी नाही
परीक्षा 26 ते 28 फेब्रुवारी 2025
ऑनलाईन अर्ज सुरवात07 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्ज शेवट31 जानेवारी 2025

AIIMS CRE Bharti 2025 Selection Process : उमेदवार निवड प्रक्रिया

AIIMS CRE Bharti 2025 साठीची निवड प्रक्रिया दोन टप्प्यांमध्ये पार पाडली जाते ते पुढीलप्रमाणे लेखी परीक्षा आणि मुलाखत. लेखी परीक्षेत अर्ज केलेल्या पदाशी संबंधित क्षेत्रातील वस्तुनिष्ठ (MCQ) प्रकारचे प्रश्न असतात. लेखी परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते. ही प्रक्रिया उमेदवारांची योग्यता आणि कौशल्य तपासण्यासाठी आहे. मुलाखतीत पात्र झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करून अंतिम निवड केली जाते.

AIIMS CRE Bharti 2025 Required Documents List : आवश्यक कागदपत्रे

  • 10 वी / 12 वी मार्कशिट
  • मोबाईल नंबर / ई मेल आय डी
  • डिग्री / डिप्लोमा मार्कशीट
  • आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
  • जातीचा दाखला
  • वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
  • सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
  • अनुभव असल्यास त्याचा दाखला
  • अगोदर नोकरी करीत असल्याच त्याचा ना हरकत दाखला
  • अपंग असाल तर त्याचा दाखला
  • इतर आसंबंधित कागदपत्रे

AIIMS CRE Bharti 2025 Online Form Apply Link

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करताना घ्यायची काळजी

  • अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात नीट वाचुन पहा.
  • तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातीनुसार आहे का ते तपासा.
  • अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • फी भरताना योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.

Conclusion : निष्कर्ष

All India Institute of Medical Sciences (AIIMS) ने 2025 साठी 4576 पदांची भरती जाहीर केली आहे. उमेदवारांनी संगणक आधारित चाचणी आणि मुलाखतीसाठी तयारी केली पाहिजे. अर्ज प्रक्रिया सोपी असून पात्र असणार्‍या उमेदवारांनी वेळेत अर्ज करा. या भरती प्रक्रियेमुळे उमेदवारांना उत्कृष्ट करिअरच्या संधी प्राप्त होतील आणि त्यांना AIIMS सारख्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. अधिक माहितीसाठी वरती दिलेली मुळ जाहिरात वाचा. या भारतीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा!

AIIMS CRE Bharti 2025 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख किती आहे ?

AIIMS CRE Bharti 2025 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.

AIIMS CRE Bharti 2025 Age Limit काय आहे ?

AIIMS CRE Bharti 2025 Age Limit 31 जानेवारी 2025 रोजी
25 / 27 / 30 / 35 / 4 0 / 45 वर्षापर्यंत , SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

RRB Group D Bharti 2025