BEL Bharti 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये 350 जागांसाठी भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवार निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. BEL Recruitment 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.
BEL Recruitment 2025

Bharat Electronics Limited Bharti 2025
Bharat Electronics Limited (BEL) has announced the recruitment for 2025, inviting applications for 350 Probationary Engineer positions. Eligible candidates with a B.E./B.Tech./B.Sc. in relevant fields can apply online through the official BEL website. The application process started on January 10, 2025, and will conclude on January 31, 2025. The selection process includes a computer-based test (CBT) and an interview. The age limit for unreserved candidates is 25 years, and the application fee is ₹1180/- for general/OBC/EWS candidates. SC/ST/PwBD candidates are exempt from the application fee. Selected candidates will be offered a salary ranging from ₹40,000 to ₹1,40,000 per month (E-II Grade). Let us know about BEL Bharti 2025 in Marathi.
BEL Bharti 2025 Vacancy Details : पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | प्रोबेशनरी इंजिनिअर (Electronics) | 200 |
2 | प्रोबेशनरी इंजिनिअर (Mechanical) | 150 |
एकुण | 350 |
शैक्षणिक पात्रता | पद क्र 1 – B.E./B.Tech./B.Sc. in Electronics and Communication पद क्र 2 – B.E./B.Tech./B.Sc. in Mechanical |
वयोमर्यादा | 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्ष SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट |
नोकरीचे ठिकाण | संपुर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
परीक्षा शुल्क | General, OBC आणि EWS प्रवर्गासाठी 1180 रु. SC, ST आणि PWD प्रवर्गासाठी फी नाही |
परीक्षा | मार्च 2025 |
ऑनलाईन अर्ज सुरवात | 10 जानेवारी 2025 |
ऑनलाईन अर्ज शेवट | 31 जानेवारी 2025 |
BEL Bharti 2025 Cast Wise Vacancy details
कास्ट | पदसंख्या |
SC | 52 |
ST | 26 |
OBC | 94 |
EWS | 35 |
UR | 143 |
एकुण | 350 |
BEL Bharti 2025 Selection Process : निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा ही संगणक आधारित चाचणी असेल.
- मुलाखत लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- लेखी परीक्षा मध्ये MCQ प्रश्न असतील आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाईल.
- अंतिम निवड संगणक आधारित चाचणी आणि मुलाखत यामधील कामगिरीवर आधारित असेल. संगणक आधारित चाचणीसाठी 85 गुण आणि मुलाखतीसाठी 15 गुणांची वेटेज असेल.
BEL Bharti 2025 Syllabus In Marathi : अभ्यासक्रम
- संगणक आधारित चाचणीचे अभ्यासक्रम प्रामुख्याने अभियांत्रिकी विषयांच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित असेल.
- यामध्ये सर्वसाधारण बुद्धिमत्ता चाचणीचा समावेश असेल.
- याद्वारे विश्लेषणात्मक आणि तर्कशक्ती तपासली जाईल.
- उमेदवारांनी त्यांच्या अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या आधारे सखोल तयारी करावी.
BEL Bharti 2025 Required Documents List : आवश्यक कागदपत्रे
- 10 वी / 12 वी मार्कशिट
- मोबाईल नंबर / ई मेल आय डी
- डिग्री मार्कशीट
- आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
- जातीचा दाखला
- वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
- सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
- अनुभव असल्यास त्याचा दाखला
- अगोदर नोकरी करीत असल्याच त्याचा ना हरकत दाखला
- अपंग असाल तर त्याचा दाखला
- इतर आसंबंधित कागदपत्रे
BEL Bharti 2025 Online Form Apply Link
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करताना घ्यायची काळजी
- अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात नीट वाचुन पहा.
- तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातीनुसार आहे का ते तपासा.
- अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- फी भरताना योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.
Conclusion : निष्कर्ष
Bharat Electronics Limited (BEL) ने 2025 साठी 350 प्रोबेशनरी इंजिनियर पदांची भरती जाहीर केली आहे. उमेदवारांनी संगणक आधारित चाचणी आणि मुलाखतीसाठी तयारी केली पाहिजे. अर्ज प्रक्रिया सोपी असून पात्र असणार्या उमेदवारांनी वेळेत अर्ज करा. या भरती प्रक्रियेमुळे उमेदवारांना उत्कृष्ट करिअरच्या संधी प्राप्त होतील आणि त्यांना BEL च्या प्रतिष्ठित संस्थेत काम करण्याची संधी मिळेल. अधिक माहितीसाठी वरती दिलेली मुळ जाहिरात वाचा. या भारतीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा!
BEL Bharti 2025 Age Limit काय आहे ?
BEL Bharti 2025 Age Limit हे 01 जानेवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्ष
SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट आहे.
BEL Recruitment 2025 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख किती आहे.
BEL Bharti 2025 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.