BRO MSW Bharti 2025 : सीमा रस्ते संघटना येथे 411 जागांसाठी भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे. या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवार निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. BRO MSW Recruitment 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.
BRO MSW Recruitment 2025

BRO MSW Recruitment 2025 Notification
The Border Roads Organization (BRO) is hiring for 2025. They have 411 job openings for roles like Multi-Skilled Worker (MSW) Cook, Mason, Blacksmith, and Mess Waiter. This is only for male Indian citizens. Applicants need a 10 th grade pass and must meet certain criteria for each job. The selection process includes a written test, physical test, document check, and medical exam. You can apply online through the BRO website until 24 February 2025. For those in remote areas, the deadline is 11 March 2025. The salary ranges from ₹19,900 to ₹63,200 per month. Let us know about BRO MSW Bharti 2025 in marathi.
BRO Recruitment 2025 Vacancy Details : पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | MSW कूक | 153 |
2 | MSW मेसन | 172 |
3 | MSW ब्लॅकस्मिथ | 75 |
4 | MSW मेस वेटर | 11 |
एकुण | 411 |
BRO Bharti 2025 Educational Qualification : शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
MSW कूक | 10 वी उत्तीर्ण |
MSW मेसन | 10 वी उत्तीर्ण आणि संबंधीत ट्रेड मध्ये ITI |
MSW ब्लॅकस्मिथ | 10 वी उत्तीर्ण आणि संबंधीत ट्रेड मध्ये ITI |
MSW मेस वेटर | 10 वी उत्तीर्ण |
वयोमर्यादा | 25 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षापर्यंत SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट |
नोकरीचे ठिकाण | संपुर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाईन |
परीक्षा शुल्क | General, OBC आणि EWS प्रवर्गासाठी 50 रु. SC, ST आणि PWD प्रवर्गासाठी फी नाही |
परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
अर्ज करण्यासाठी सुरवात | 11 जानेवारी 2025 |
अर्ज पोहचवण्यासाठी शेवट | 24 फेब्रुवारी 2025 |
BRO 2025 Physical Eligibility Criteria : शारीरिक पात्रता
विभाग | उंची | छाती | वजन |
पश्चिम हिमालय प्रदेश | 158 | 75 सेमी ( फुगवून 80 सेमी ) | 47.5 कि.ग्रॅ |
पूर्व हिमालय प्रदेश | 152 | 75 सेमी ( फुगवून 80 सेमी ) | 47.5 कि.ग्रॅ |
पश्चिम प्लेन क्षेत्र | 162.5 | 75 सेमी ( फुगवून 80 सेमी ) | 50 कि.ग्रॅ |
पूर्व क्षेत्र | 157 | 75 सेमी ( फुगवून 80 सेमी ) | 50 कि.ग्रॅ |
मध्य क्षेत्र | 157 | 75 सेमी ( फुगवून 80 सेमी ) | 50 कि.ग्रॅ |
दक्षिण क्षेत्र | 157 | 75 सेमी ( फुगवून 80 सेमी ) | 50 कि.ग्रॅ |
गोरखा (भारतीय) | 152 | 75 सेमी ( फुगवून 80 सेमी ) | 47.5 कि.ग्रॅ |
BRO MSW Bharti 2025 Selection Process : निवड प्रक्रिया
- लेखी परीक्षा (Written Exam)
- शारीरिक कार्यक्षमता परीक्षा (PET)
- कागदपत्रांची पडताळणी ( Document Verification)
- वैद्यकीय तपासणी ( Medical Exam)
- अंतिम निवड ( Final Selection)
BRO MSW Bharti 2025 Application Send Address : अर्ज पाठविण्यासाठी पत्ता
कमांडंट GREF सेंटर, दिघी कॅम्प, पुणे- 411015 (Commandant GREF Centre, Dighi Camp, Pune-411015)
BRO Bharti 2025 Required Documents List : आवश्यक कागदपत्रे
- 10 वी / ITI मार्कशीट
- आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
- जातीचा दाखला
- मोबाईल नंबर / ई मेल आय डी
- वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
- सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
- अपंग असाल तर त्याचा दाखला
- इतर संबंधित कागदपत्रे
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात & अर्ज | येथे क्लिक करा |
ऑनलाईन फी भरण्याची लिंक | येथे क्लिक करा |
अर्ज करताना घ्यायची काळजी
- अर्ज ऑफलाइन करायचा आहे.
- अर्ज इंग्रजी / हिंदीमध्ये भरावा.
- एकाच पदासाठी एकापेक्षा जास्त अर्ज पाठवू नका.
- फक्त पुरुष उमेदवारांनी अर्ज करावा, महिलांनी नाही.
- अर्ज शेवटच्या तारखेच्या अगोदर दिलेल्या पत्त्यावर पाठवावा.
- अर्जसोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज परिपूर्ण भरावा.
- अपूर्ण माहिती असलेल्या अर्जांना अपात्र ठरवले जाईल.
Conclusion : निष्कर्ष
BRO MSW Bharti 2025 या योजनेद्वारे विविध पदांसाठी 411 जागांची भरती होणार आहे, ज्यामध्ये मल्टी-स्किल्ड वर्कर (MSW) कूक, मेसन, ब्लॅकस्मिथ आणि मेस वेटर यांचा समावेश आहे. ही भरती प्रक्रिया फक्त पुरुष भारतीय नागरिकांसाठी खुली आहे. दहावी पास असणे आवश्यक आहे आणि विशिष्ट पात्रता निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. निवड प्रक्रियेत लेखी परीक्षा, शारीरिक कार्यक्षमता परीक्षा, कागदपत्र पडताळणी आणि वैद्यकीय तपासणीचा समावेश आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली मुळ जाहिरात वाचा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. या भरतीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा!
BRO MSW Bharti 2025 अर्ज कसा करायचा आहे ?
BRO MSW Bharti 2025 अर्ज हा वरती दिलेल्या पत्त्यावरती ऑफलाईन पाठवायचा आहे.
BRO MSW Bharti 2025 अर्ज पाठवण्यासाठी शेवटची तारीख किती आहे ?
BRO MSW Bharti 2025 अर्ज पाठवण्यासाठी शेवटची तारीख 24 फेब्रुवारी 2025 आहे.