Canara Bank Bharti 2025 : कॅनरा बँकेमध्ये 60 जागांसाठी भरती

Canara Bank Bharti 2025 : कॅनरा बँकेमध्ये 60 जागांसाठी भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवार निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. Canara Bank Recruitment 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Canara Bank Recruitment 2025

Canara Bank Recruitment 2025

Canara Bank Bharti 2025

Canara Bank Bharti 2025 is inviting online applications for 60 Specialist Officer positions. The bank, headquartered in Bengaluru with over 9600 branches worldwide, seeks qualified individuals for contract roles. Eligible candidates must have a graduation/post-graduation degree with 60% marks (55% for SC/ST/PWD) and at least 3 years of experience. The age limit is 35 years, with relaxations for reserved categories. Applications can be submitted online by January 24, 2025. The selection process includes an online test and interview, with no application fee required. Let us know about Canara Bank Recruitment 2025 in Marathi.

Canara Bank Bharti 2025 Vacancy Details : पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1स्पेशालिस्ट ऑफिसर60

Canara Bank Bharti 2025 Educational Qualification : शैक्षणिक पात्रता

  • किमान 60% गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा BE / B.Tech (Computer Science / Information Technology / Electronics and Communication) किंवा MCA (SC / ST / PWD: 55% गुण) असणे आवश्यक.
  • किमान 3 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा01 डिसेंबर 2024 रोजी 35 वर्षापर्यंत
SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर
OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाणसंपुर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
परीक्षा शुल्कफी नाही
परीक्षानंतर कळविण्यात येईल
ऑनलाईन अर्ज सुरवात06 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्ज शेवट24 जानेवारी 2025

Canara Bank Bharti 2025 Selection Process : निवड प्रक्रिया

  • ऑनलाईन परीक्षा
  • मुलाखत
  • कागदपत्र पडताळणी
  • मेडिकल तपासणी
  • अंतिम निवड

Canara Bank Bharti 2025 Exam Pattern : परीक्षेचे स्वरूप

विषयप्रश्नगुण
Professional Knowledge in the area of specialization7575
Logical Reasoning2525
एकुण100100
  • ऑनलाइन परीक्षा पात्रतेसाठी असणार आहे.
  • ऑनलाइन परीक्षासाठी चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक गुण असतील.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नासाठी दिलेल्या गुणांपैकी 1/4 किंवा 0.25 गुण वजा केले जातील.
  • बँक प्रत्येक विषयासाठी किमान कट-ऑफ गुण आणि एकूण स्कोर ठरवेल.
  • प्रत्येक उमेदवाराला मुलाखतीसाठी विचारात घेण्यासाठी बँकेने ठरवलेल्या प्रत्येक विषयात आणि एकूण गुणांमध्ये किमान स्कोर मिळवणे आवश्यक असेल.
  • बँकेला परीक्षेत बदल करण्याचा अधिकार आहे आणि ही माहिती बँकेच्या वेबसाइटवरून दिली जाईल.
  • परीक्षेसाठी हॉल तिकेटवर दिलेल्या रिपोर्टिंग वेळेनंतर आलेल्या उमेदवारांना परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
  • रिक्त पदांच्या संख्येनुसार, ऑनलाइन चाचणीतील गुणांच्या क्रमाने उच्च स्थानावर असणाऱ्या उमेदवारांनाच मुलाखतीसाठी बोलावले जाईल, जे 1:6 च्या गुणोत्तराने असतील.

Canara Bank Bharti 2025 Required Documents : आवश्यक कागदपत्रे

  • 10 वी / 12 वी मार्कशिट
  • डिग्री मार्कशीट
  • आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
  • जातीचा दाखला
  • वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
  • सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
  • अनुभव असल्यास त्याचा दाखला
  • अगोदर नोकरी करीत असल्याच त्याचा ना हरकत दाखला
  • अपंग असाल तर त्याचा दाखला
  • इतर आसंबंधित कागदपत्रे

Canara Bank Bharti 2025 Apply Link Online

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करताना घ्यायची काळजी

  • अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात नीट वाचुन पहा.
  • तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातीनुसार आहे का ते तपासा.
  • अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • फी भरताना योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.

Conclusion : निष्कर्ष

Canara Bank Bharti 2025 ही बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. अर्ज प्रक्रिया सोपी असून पात्र असणार्‍या उमेदवारांनी वेळेत अर्ज करा. आपल्या सेवाभावाची आणि कार्यकुशलतेची ओळख निर्माण करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली मुळ जाहिरात वाचा. या भारतीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा!

Canara Bank Bharti 2025 Age Limit काय आहे ?

Canara Bank Bharti 2025 Age Limit 01 डिसेंबर 2024 रोजी 35 वर्षापर्यंत
SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट आहे.

Canara Bank Recruitment 2025 शैक्षणिक पात्रता काय आहे ?

Canara Bank Recruitment 2025 शैक्षणिक पात्रता किमान 60% गुणांसह पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा BE / B.Tech (Computer Science / Information Technology / Electronics and Communication) किंवा MCA (SC / ST / PWD: 55% गुण) असणे आवश्यक, किमान 3 वर्षे अनुभव असावा.

Sharing Is Caring:

Leave a Comment

RRB Group D Bharti 2025