CISF Bharti 2025 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 1124 जागांवरती भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2025 आहे. या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवार निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. CISF Recruitment 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.
CISF Recruitment 2025

Central Industrial Security Force Recruitment 2025
The Central Industrial Security Force (CISF) has announced a recruitment drive for 2025, aiming to fill 1124 positions for Constable/Driver and Constable/Driver-Cum-Pump Operator (DCPO). The online application process will open on 03 February 2025, and close on 04 March 2025. Candidates with a 10 th pass and a valid driving license are eligible to apply. The selection process includes a Height Bar Test (HBT), Physical Efficiency Test (PET), Physical Standard Test (PST), Trade Test, Written Examination (CBT), and Medical Examination. Let us know about CISF Bharti 2025 in marathi.
CISF Bharti 2025 Vacancy Details : पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | कॉन्स्टेबल / ड्रायव्हर | 845 |
2 | कॉन्स्टेबल / ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर | 279 |
एकुण | 1124 |
CISF Bharti 2025 Educational Qualification : शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
कॉन्स्टेबल / ड्रायव्हर | 10 वी उत्तीर्ण हलके वाहन चालक परवाना अवजड वाहन चालक परवाना |
कॉन्स्टेबल / ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर | 10 वी उत्तीर्ण हलके वाहन चालक परवाना अवजड वाहन चालक परवाना |
वयोमर्यादा | 04 मार्च 2025 रोजी रोजी 21 ते 27 वर्षापर्यंत SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट |
नोकरीचे ठिकाण | संपुर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
परीक्षा शुल्क | General, OBC आणि EWS प्रवर्गासाठी 100 रु. SC, ST प्रवर्गासाठी फी नाही. |
परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
अर्ज करण्यासाठी सुरवात | 03 फेब्रुवारी 2025 |
अर्ज करण्यासाठी शेवट | 04 मार्च 2025 |
CISF Bharti 2025 Physical Eligibility : शारीरिक पात्रता
प्रवर्ग | उंची | छाती |
General, EWS, SC & OBC | 167 सेमी | 80 सेमी (फुगवून 5 सेमी जास्त) |
ST | 160 सेमी | 76 सेमी (फुगवून 5 सेमी जास्त) |
CISF Recruitment 2025 Selection Process : निवड प्रक्रिया
- उंची मोजणी (HBT)
- शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
- शारीरिक मानक चाचणी (PST)
- व्यवसाय चाचणी (Trade Test)
- लेखी परीक्षा (CBT)
- वैद्यकीय तपासणी (Medical Exam)
- अंतिम निवड (Final Selection)
CISF Bharti 2025 Required Documents List : आवश्यक कागदपत्रे
- 10 वी / 12 वी मार्कशिट
- मोबाईल नंबर / ई मेल आय डी
- वाहन चालक परवाना
- आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
- जातीचा दाखला
- वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
- सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
- अगोदर नोकरी करीत असल्याच त्याचा ना हरकत दाखला
- इतर संबंधित कागदपत्रे
CISF Bharti 2025 Apply Online Link
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करताना घ्यायची काळजी
- अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात नीट वाचुन पहा.
- तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातीनुसार आहे का ते तपासा.
- अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- फी भरताना योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.
Conclusion : निष्कर्ष
CISF Bharti 2025 च्या भरतीसंदर्भात, ही एक मोठी संधी आहे ज्याद्वारे नोकरीच्या इच्छूकांना विविध क्षेत्रात प्रवेश मिळू शकतो. इच्छूक उमेदवारांनी त्यांच्या पात्रतेनुसार या भरती प्रक्रियेत भाग घेणे आवश्यक आहे. यामध्ये प्रतिस्पर्धा उच्च आहे, त्यामुळे योग्य तयारी आणि वेळेवर अर्ज करणे महत्त्वाचे आहे. CISF मध्ये काम मिळवणे एक सन्माननीय आणि स्थिर नोकरीच्या संधीची सुरूवात असू शकते. अधिक माहितीसाठी वरती दिलेली मुळ जाहिरात वाचा. या भारतीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा!
CISF Bharti 2025 शेवटची तारीख काय आहे ?
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये 1124 जागांवरती भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 मार्च 2025 आहे.
CISF Recruitment 2025 Age Limit काय आहे ?
CISF Recruitment 2025 Age Limit हे 04 मार्च 2025 रोजी रोजी 21 ते 27 वर्षापर्यंत
SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट आहे.