DGAFMS Group C Bharti 2025 : सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात विविध पदांच्या 113 जागांसाठी भरती

DGAFMS Group C Bharti 2025 – सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा महासंचालनालयात विविध पदांच्या 113 जागांसाठी भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2025 आहे. या भारतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवार निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. DGAFMS Group C Bharti 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

DGAFMS Bharti 2025

DGAFMS Group C Bharti 2025

DGAFMS Recruitment 2025

The Government of India’s Ministry of Defence, Indian Army, Directorate General of Armed Forces Medical Services (DGAFMS) is hiring for 113 Group C Civilian Posts. These include positions like Accountant, Stenographer Grade-II, Lower Division Clerk, Store Keeper, Photographer, Fireman, Cook, Lab Attendant, Multi-Tasking Staff, Tradesman Mate, Washerman, Carpenter & Joiner, and Tinsmith. Let us know about DGAFMS Group C Bharti 2025.

DGAFMS Group C Bharti 2025 Vacancy Details : पदाचे नाव व पदसंख्या

पद क्रपदाचे नावपदसंख्या
1अकाऊंटंट01
2स्टेनोग्राफर ग्रेड II01
3लोअर डिव्हिजन क्लर्क11
4स्टोअर कीपर24
5फोटोग्राफर01
6फायरमन05
7कुक04
8लॅब अटेंडंट01
9मल्टी टास्किंग स्टाफ29
10ट्रेड्समन मेट31
11वॉशरमन02
12कारपेंटर & जॉइनर02
13टिन स्मिथ01
एकुण113

DGAFMS Bharti 2025 Educational Qualification : शैक्षणिक पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
अकाऊंटंट12 वी किंवा B.com पदवी उत्तीर्ण
2 वर्ष कामाचा अनुभव
स्टेनोग्राफर ग्रेड II12 वी उत्तीर्ण आणि संगणक ज्ञान आवश्यक
लोअर डिव्हिजन क्लर्क12 वी उत्तीर्ण आणि मॅन्युअल टाइपरायटरवर : इंग्रजीमध्ये 30 श.प्र.मि. किंवा हिंदीमध्ये 25 श.प्र.मि.
किंवा संगणकावर : इंग्रजीमध्ये 35 श.प्र.मि किंवा हिंदीमध्ये 30 श.प्र.मि
स्टोअर कीपर12 वी उत्तीर्ण आणि 1 वर्ष अनुभव
फोटोग्राफर12 वी उत्तीर्ण आणि फोटोग्राफी डिप्लोमा
फायरमन10 वी उत्तीर्ण आणि राज्य अग्निशमन सेवा किंवा सरकारी मान्यताप्राप्त संस्थेत अग्निशमन प्रशिक्षण घेतलेले असावे. ड्रायव्हिंग लायसन्स (LMV) आवश्यक.
कुक10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
लॅब अटेंडंट10 वी उत्तीर्ण आणि 01 वर्ष अनुभव
मल्टी टास्किंग स्टाफ10 वी उत्तीर्ण
ट्रेड्समन मेट10 वी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात ITI
वॉशरमन10 वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये प्रवीणता
कारपेंटर & जॉइनर10 वी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात ITI
टिन स्मिथ10 वी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात ITI

DGAFMS Recruitment 2025 Age Limit : वयोमार्यादा

06 फेब्रुवारी 2025 रोजी 18 ते 25 वर्षे आणि SC/ST साठी 05 वर्षे तर OBC साठी 03 वर्षे सूट

पदाचे नाववयोमार्यादा
अकाऊंटंट30 वर्षापर्यंत
स्टेनोग्राफर ग्रेड II18 ते 27 वर्ष
लोअर डिव्हिजन क्लर्क18 ते 27 वर्ष
स्टोअर कीपर18 ते 27 वर्ष
फोटोग्राफर18 ते 27 वर्ष
फायरमन18 ते 25 वर्ष
कुक18 ते 25 वर्ष
लॅब अटेंडंट18 ते 27 वर्ष
मल्टी टास्किंग स्टाफ18 ते 25 वर्ष
ट्रेड्समन मेट18 ते 25 वर्ष
वॉशरमन18 ते 25 वर्ष
कारपेंटर & जॉइनर18 ते 25 वर्ष
टिन स्मिथ18 ते 25 वर्ष
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
परीक्षा शुल्क फी नाही
परीक्षाफेब्रुवारी / मार्च 2025
ऑनलाईन अर्ज सुरवात07 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्ज शेवट06 फेब्रुवारी 2025

DGAFMS Group C 2025 Category Wise Vacancy & Pay Scale

DGAFMS Group C Bharti 2025

DGAFMS Group C 2025 Selection Process : उमेदवार निवड प्रक्रिया

  • निवड स्पर्धात्मक परीक्षेच्या आधारे केली जाईल
  • 100 गुणांची लेखी परीक्षा
  • टायपिंग चाचणी / शॉर्टहॅंड चाचणी / ट्रेड चाचणी (पोस्टनुसार लागू असलेल्या) आणि ती पात्रतेच्या स्वरूपाची असेल
  • कागदपत्रांची पडताळणी
  • मेडिकल
  • अंतिम निवड

DGAFMS Group C Bharti 2025 Exam Pattern : परीक्षेचे स्वरूप

  • लेखी परीक्षेत बहुपर्यायी प्रश्न असतील. (MCQ)
  • परीक्षा मध्ये सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र, संख्यात्मक प्रवृत्ती, सामान्य इंग्रजी आणि सामान्य जागरूकता या विषयांमधील प्रश्न असतील.
  • लेखी परीक्षा दोन तासांची असेल.
  • परीक्षा ही इंग्रजी आणि हिंदी भाषेत असतील.
  • लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना पोस्टनुसार आवश्यक असलेल्या ट्रेड चाचणीसाठी बोलावले जाईल.
  • ट्रेड चाचणीसाठी बोलावलेल्या उमेदवारांची संख्या रिक्त पदांच्या पाच ते सात पट असेल.

DGAFMS Group C Bharti 2025 Required Document List : आवश्यक कागदपत्रे

10 वी / 12 वी मार्कशिट
ITI / Diploma / डिग्री मार्कशीट
आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
जातीचा दाखला
वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
अनुभव असल्यास त्याचा दाखला
अगोदर नोकरी करीत असल्याच त्याचा ना हरकत दाखला
अपंग असाल तर त्याचा दाखला
इतर आसंबंधित कागदपत्रे

DGAFMS Group C 2025 Apply Online Link

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करताना घ्यायची काळजी

  • अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात नीट वाचुन पहा.
  • तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातीनुसार आहे का ते तपासा.
  • अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • फी भरताना योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.

Conclusion : निष्कर्ष

DGAFMS Group C Bharti 2025 ही भारतीय सेनामध्ये काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. अर्ज प्रक्रिया सोपी असून पात्र असणार्‍या उमेदवारांनी वेळेत अर्ज करा. आपल्या सेवाभावाची आणि कार्यकुशलतेची ओळख निर्माण करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली मुळ जाहिरात वाचा. या भारतीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा!

DGAFMS Group C Bharti 2025 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख किती आहे ?

DGAFMS Group C Bharti 2025 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 06 फेब्रुवारी 2025 आहे.

DGAFMS Group C Bharti 2025 परीक्षा कधी आहे ?

DGAFMS Group C Bharti 2025 परीक्षा ही फेब्रुवारी / मार्च 2025 मध्ये आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

RRB Group D Bharti 2025