HDFC Bank Bharti 2025 : HDFC बँकेमध्ये भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 फेब्रुवारी 2025 आहे. या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवार निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. HDFC Bank Recruitment 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.
HDFC Bank Bharti 2025

HDFC Bank Recruitment 2025
HDFC Bank has announced the recruitment for the position of Relationship Manager for the year 2025. The application process is open from December 30, 2024, to February 7, 2025. This recruitment drive aims to fill various vacancies at different scales, including Assistant Manager, Deputy Manager, Manager, and Senior Manager. Eligible candidates must possess a graduate degree with a minimum of 50% marks from a recognized university and should have 1-10 years of sales experience.
The age limit for applicants is up to 35 years. The selection process includes an online test scheduled for March 2025, followed by an interview. This is an excellent opportunity for experienced sales professionals to advance their careers in the banking sector. let us know about HDFC Bank Bharti 2025 in Marathi.
HDFC Bank Bharti 2025 Vacancy Details : पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | रिलेशनशिप मॅनेजर ( Scale Of Oppointment – Assistant Manager/Deputy Manager/Manager/Senior Manager) | तूर्तास उपलब्ध नाही |
शैक्षणिक पात्रता | 50% गुणांसह पदवीधर आणि 1-10 वर्ष अनुभव असावा. |
वयोमर्यादा | 07 फेब्रुवारी 2025 रोजी 35 वर्षापर्यंत असावे . |
नोकरीचे ठिकाण | संपुर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
परीक्षा शुल्क | सर्व प्रवर्गासाठी 479 रु. |
परीक्षा | मार्च 2025 |
ऑनलाईन अर्ज सुरवात | 30 डिसेंबर 2024 |
ऑनलाईन अर्ज शेवट | 07 फेब्रुवारी 2025 |
HDFC Bank Bharti 2025 Selection Process : निवड प्रक्रिया
- ऑनलाईन परीक्षा
- मुलाखत
- कागदपत्र पडताळणी
- मेडिकल तपासणी
- अंतिम निवड
HDFC Bank Bharti 2025 Exam Pattern : परीक्षेचे स्वरूप
विषय | प्रश्न | गुण | वेळ |
English Language | 30 | 30 | 20 मिनिटे |
Numerical Ability | 35 | 35 | 20 मिनिटे |
Reasoning Ability | 35 | 35 | 20 मिनिटे |
एकुण | 100 | 100 | 1 तास |
- ऑनलाइन परीक्षा पात्रतेसाठी असणार आहे.
- ऑनलाइन परीक्षेसाठी वेळ हा 1 तास असेल.
- ऑनलाइन परीक्षा हि फक्त इंग्रजी भाषेत असेल .
- ऑनलाइन परीक्षासाठी चुकीच्या उत्तरांसाठी नकारात्मक गुण असतील.
- प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी त्या प्रश्नासाठी दिलेल्या गुणांपैकी 1/4 किंवा 0.25 गुण वजा केले जातील.
- बँक प्रत्येक विषयासाठी किमान कट-ऑफ गुण आणि एकूण स्कोर ठरवेल.
- प्रत्येक उमेदवाराला मुलाखतीसाठी विचारात घेण्यासाठी बँकेने ठरवलेल्या प्रत्येक विषयात आणि एकूण गुणांमध्ये किमान स्कोर मिळवणे आवश्यक असेल.
- बँकेला परीक्षेत बदल करण्याचा अधिकार आहे आणि ही माहिती बँकेच्या वेबसाइटवरून दिली जाईल.
- परीक्षेसाठी हॉल तिकेटवर दिलेल्या रिपोर्टिंग वेळेनंतर आलेल्या उमेदवारांना परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
HDFC Bank Bharti 2025 Required Documents : आवश्यक कागदपत्रे
- Resume
- 10 वी / 12 वी मार्कशिट
- डिग्री मार्कशीट
- आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
- जातीचा दाखला
- वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
- मोबाईल नंबर / ई मेल आय डी
- पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
- सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
- अनुभव असल्यास त्याचा दाखला
- अगोदर नोकरी करीत असल्याच त्याचा ना हरकत दाखला
- अपंग असाल तर त्याचा दाखला
- इतर आसंबंधित कागदपत्रे
HDFC Bank Bharti 2025 Apply Online Link
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करताना घ्यायची काळजी
- अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात नीट वाचुन पहा.
- तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातीनुसार आहे का ते तपासा.
- अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- फी भरताना योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.
Conclusion : निष्कर्ष
HDFC Bank Bharti 2025 ही बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. अर्ज प्रक्रिया सोपी असून पात्र असणार्या उमेदवारांनी वेळेत अर्ज करा. आपल्या सेवाभावाची आणि कार्यकुशलतेची ओळख निर्माण करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली मुळ जाहिरात वाचा. या भारतीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा!
HDFC Bank Bharti 2025 Age Limit काय आहे ?
HDFC Bank Bharti 2025 Age Limit 07 फेब्रुवारी 2025 रोजी 35 वर्षापर्यंत असावे .
HDFC Bank Recruitment 2025 शैक्षणिक पात्रता काय आहे ?
HDFC Bank Recruitment 2025 शैक्षणिक पात्रता 50% गुणांसह पदवीधर आणि
1-10 वर्ष अनुभव असावा.