Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025 : भारतीय हवाई दलामध्ये अग्निवीर वायु पदाची भरती

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025 : भारतीय हवाई दलामध्ये अग्निवीर वायु पदाची भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवार निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. Air Force IAF Agniveer Vayu Recruitment 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Indian Air Force Bharti 2025

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025

Air Force IAF Agniveer Vayu Recruitment 2025

The Indian Air Force (IAF) is inviting applications for the Agniveer Vayu Bharti 2025 under the Agnipath Scheme. This scheme allows youth to experience military life for four years. Applications are open for unmarried Indian male and female candidates from March 22, 2025. The selection process includes an online test, physical fitness test, and medical examination. Let us know about Air Force IAF Agniveer Vayu Recruitment 2025

Air Force IAF Agniveer Vayu Recruitment 2025 Vacancy Details : पदाचे नाव व पदसंख्या

पद क्र पदाचे नाव पदसंख्या
1अग्निवीरवायु इन्टेक 01/2026तूर्तास उपलब्ध नाही

Air Force IAF Agniveer Vayu Recruitment 2025 Educational Qualification : शैक्षणिक पात्रता

किमान 50% गुणांसह 12वी (Mathematics, Physics आणि English) उत्तीर्ण किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical, Electrical, Electronics, Automobile, Computer Science, Instrumentation Technology, Information Technology) किंवा 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण + 50% गुणांसह English.

वयोमर्यादाजन्म 1 जानेवारी 2005 ते 1 जुलै 2008 पर्यंत झालेला असणे आवश्यक
नोकरीचे ठिकाणसंपुर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
परीक्षा शुल्करु . 550 /- + GST
परीक्षा22 मार्च 2025 पासून सुरु
ऑनलाईन अर्ज सुरवात07 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्ज शेवट27 जानेवारी 2025

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025 Physical Qualification : शारीरिक पात्रता

तपशील उंची छाती
पुरुष 152 सेमी77 सेमी
( फुगवुन 5 सेमी )
महिला 150 सेमी

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025 Selection Process : उमेदवार निवड प्रक्रिया

  • ऑनलाईन परीक्षा ( MCQ )
  • शारीरिक चाचणी
  • वैद्यकीय तपासणी
  • अंतिम निवड

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025 Physical Test : शारीरिक चाचणी

Indian Air Force Bharti 2025 Male Physical Test : पुरुष शारीरिक चाचणी

चाचणी वेळ
10 Push-ups1 मिनिट
10 Sit-ups1 मिनिट
20 Squats1 मिनिट
1.6 Km run7 मिनिटाच्या आत

Indian Air Force Bharti 2025 Female Physical Test : महिला शारीरिक चाचणी

चाचणी वेळ
10 Sit-ups1.30 मिनिटे
15 Squats1 मिनिट
1.6 Km run8 मिनिटाच्या आत

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025 Required Documents Details : आवश्यक कागदपत्रे

  • 10 वी / 12 वी मार्कशीट
  • आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
  • जातीचा दाखला
  • वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
  • सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
  • अपंग असाल तर त्याचा दाखला
  • इतर संबंधित कागदपत्रे

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025 Apply Online

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करताना घ्यायची काळजी

  • अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात नीट वाचुन पहा.
  • तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातीनुसार आहे का ते तपासा.
  • अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • फी भरताना योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.

Conclusion : निष्कर्ष

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025 ही भारतीय सेनामध्ये काम करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. अर्ज प्रक्रिया सोपी असून पात्र असणार्‍या उमेदवारांनी वेळेत अर्ज करा. आपल्या सेवाभावाची आणि कार्यकुशलतेची ओळख निर्माण करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली मुळ जाहिरात वाचा. या भारतीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा!

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025 शेवटची तारीख काय आहे ?

Indian Air Force Agniveer Vayu Bharti 2025 शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे.

Air Force IAF Agniveer Vayu Recruitment 2025 परीक्षा कधी आहे ?

Air Force IAF Agniveer Vayu Recruitment 2025 परीक्षा 22 मार्च 2025 पासून सुरु होणार आहेत.

Sharing Is Caring:

Leave a Comment

RRB Group D Bharti 2025