MIDC Bharti 2025 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध पदाच्या 749 जागांसाठी भरती

MIDC Bharti 2025 : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध पदाच्या 749 जागांसाठी भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे. या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवार निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. MIDC Recruitment 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MIDC Recruitment 2025

MIDC Bharti 2025

Maharashtra Audyogik Mahamandal Bharti 2025

Maharashtra Industrial Development Corporation (MIDC) is recruiting for various positions in 2025. There are openings for 749 different posts including Executive Engineer (Civil), Deputy Engineer (Civil/Electrical/Mechanical), Associate Designer, Deputy Designer, Deputy Chief Accounts Officer, Divisional Fire Officer, Assistant Engineer (Civil/Electrical/Mechanical), Assistant Designer, Assistant Architect, Accounts Officer, Area Manager, Junior Engineer (Architectural/Electrical/Mechanical), Stenographer (Higher Grade/Lower Grade), Assistant, Clerk Typist, Senior Accountant, Technical Assistant (Grade-2), Electrician (Grade-2), Pump Operator (Grade-2), Assistant Draftsman, Surveyor, Filtration Inspector, Land Surveyor, Assistant Fire Officer, Junior Communications Officer, Driver, and Fire Extinguisher. Interested candidates can apply online. Let us know about MIDC Bharti 2025 In Marathi.

MIDC Bharti 2025 Vacancy Details : पदाचे नाव व पदसंख्या

पद क्रपदाचे नाव पदसंख्या
1कार्यकारी अभियंता (स्थापत्य)03
2उपअभियंता (स्थापत्य)13
3उपअभियंता (विद्युत / यांत्रिकी)03
4सहाय्यक अभियंता (स्थापत्य)105
5सहाय्यक अभियंता
(विद्युत / यांत्रिकी)
19
6सहाय्यक रचनाकार07
7सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ02
8लेखा अधिकारी03
9क्षेत्र व्यवस्थापक07
10कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)17
11लघुलेखक (उच्च श्रेणी)13
12लघुलेखक (निम्न श्रेणी)20
13लघुटंकलेखक06
14सहाय्यक03
15लिपिक टंकलेखक66
16वरिष्ठ लेखापाल05
17तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2)32
18वीजतंत्री (श्रेणी-2)18
19पंपचालक (श्रेणी-2)102
20जोडारी (श्रेणी-2)34
21सहाय्यक आरेखक08
22अनुरेखक49
23गाळणी निरीक्षक02
24भूमापक25
25अग्निशमन विमोचक187
एकुण749

MIDC Bharti 2025 Educational Qualification : शैक्षणिक पात्रता

  • कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आणि 03 ते 07 वर्षांचा अनुभव
  • उपअभियंता (स्थापत्य) – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी आणि 03 वर्षांचा अनुभव
  • उपअभियंता (विद्युत / यांत्रिकी) – विद्युत / यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी आणि 03 वर्षांचा अनुभव
  • सहाय्यक अभियंता (स्थापत्य) – स्थापत्य अभियांत्रिकी पदवी
  • सहाय्यक अभियंता (विद्युत / यांत्रिकी) – विद्युत / यांत्रिकी अभियांत्रिकी पदवी
  • सहाय्यक रचनाकार – स्थापत्य अभियांत्रिकी / वास्तुशास्त्र / नगररचना पदवी
  • सहाय्यक वास्तुशास्त्रज्ञ – वास्तुशास्त्र पदवी
  • लेखा अधिकारी – B.Com पदवी
  • क्षेत्र व्यवस्थापक – कोणत्याही शाखेतील पदवी
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा
  • लघुलेखक (उच्च श्रेणी) – कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  • लघुलेखक (निम्न श्रेणी) – कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  • लघुटंकलेखक – कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी लघुलेखन 60 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा इंग्रजी लघुलेखन 80 श.प्र.मि. तसेच इंग्रजी व मराठी लघुटंकलेखन 40 श.प्र.मि.
  • सहाय्यक – कोणत्याही शाखेतील पदवी
  • लिपिक टंकलेखक – कोणत्याही शाखेतील पदवी आणि मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. तसेच MS-CIT उत्तीर्ण
  • वरिष्ठ लेखापाल – B.Com पदवी
  • तांत्रिक सहाय्यक (श्रेणी-2) – औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची आरेखक स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत या विषयातील अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा स्थापत्य अभियांत्रिकी बांधकाम निरीक्षक अभ्यासक्रम परीक्षा उत्तीर्ण
  • वीजतंत्री (श्रेणी-2) – ITI (विद्युत) आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अनुज्ञापक मंडळाचे क्षमता प्रमाणपत्र
  • पंपचालक (श्रेणी-2) – 10 वी उत्तीर्ण आणि ITI (तारयंत्री)
  • जोडारी (श्रेणी-2) – 10 वी उत्तीर्ण आणि ITI (जोडारी)
  • सहाय्यक आरेखक – 12 वी (विज्ञान) उत्तीर्ण + स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा ITI (आरेखन) आणि Auto-CAD असणे आवश्यक
  • अनुरेखक – औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील स्थापत्य / यांत्रिकी / विद्युत विषयातील आरेखनाचा अभ्यासक्रम पूर्ण
  • गाळणी निरीक्षक – B.Sc (Chemistry) उत्तीर्ण
  • भूमापक – औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचा भूमापक अभ्यासक्रम उत्तीर्ण आणि Auto-CAD असणे आवश्यक
  • अग्निशमन विमोचक – 10 वी उत्तीर्ण आणि अग्निशमन कोर्स तसेच MS-CIT उत्तीर्ण असावा
नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्र
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
परीक्षा शुल्कखुला प्रवर्ग रु . 1000 /-
मागासवर्गीय प्रवर्ग रु . 900 /-
ऑनलाईन अर्ज सुरवात08 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्ज शेवट31 जानेवारी 2025

MIDC Bharti 2025 Selection Process : उमेदवार निवड प्रक्रिया

MIDC भरती प्रक्रियेत सामान्यत: लेखी परीक्षा आणि मुलाखत असते. लेखी परीक्षेत तुमच्या अर्ज केलेल्या पदाशी संबंधित वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न असू शकतात. लेखी परीक्षा यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते.

MIDC Bharti 2025 Required Documents Details : आवश्यक कागदपत्रे

  • 10 वी / 12 वी मार्कशिट
  • डिग्री / डिप्लोमा मार्कशीट
  • आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
  • जातीचा दाखला
  • वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
  • सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
  • अनुभव असल्यास त्याचा दाखला
  • अगोदर नोकरी करीत असल्याच त्याचा ना हरकत दाखला
  • अपंग असाल तर त्याचा दाखला
  • इतर आसंबंधित कागदपत्रे

MIDC Bharti 2025 Online Form Apply Link

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
शुद्धी पत्रकयेथे क्लिक करा
मुळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करताना घ्यायची काळजी

  • अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात नीट वाचुन पहा.
  • तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातीनुसार आहे का ते तपासा.
  • अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • फी भरताना योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.

Conclusion : निष्कर्ष

MIDC Bharti 2025 ही भरती करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. अर्ज प्रक्रिया सोपी असून पात्र असणार्‍या उमेदवारांनी वेळेत अर्ज करा. आपल्या सेवाभावाची आणि कार्यकुशलतेची ओळख निर्माण करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली मुळ जाहिरात वाचा. या भारतीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा!

MIDC Recruitment 2025 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख किती आहे ?

MIDC Recruitment 2025 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 जानेवारी 2025 आहे.

MIDC Recruitment 2025 अर्ज करण्याची पद्धत कशी आहे ?

MIDC Recruitment 2025 अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन स्वरुपात अर्ज करायचा आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

RRB Group D Bharti 2025