MPSC Medical Bharti 2025 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 320 जागांवरती भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे. या भरतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवार निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. MPSC Medical Recruitment 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.
MPSC Bharti 2025

MPSC Medical Officer Recruitment 2025
The Maharashtra Public Service Commission (MPSC) is a constitutional body established under Article 315 of the Constitution of India to select officers for civil service jobs in Maharashtra based on the merits of the applicants and reservation rules. The MPSC Medical Recruitment 2025 is for 320 Specialist in Various Subjects and District Surgeon within the Maharashtra Medical and Health Services. The application process started on 21 January 2025, and will conclude on 10 Feruary 2025. Let us know about MPSC Medical Bharti 2025 in marathi.
MPSC Medical Bharti 2025 Vacancy Details : पदाचे नाव व पदसंख्या
पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग ,महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | 95 |
2 | जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | 225 |
एकुण | 320 |
MPSC Medical Recruitment 2025 Educational Qualification : शैक्षणिक पात्रता
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग ,महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | MBBS / MD / M.S. / M.D / DM / D.N.B. आणि 05 ते 07 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक |
जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | MBBS आणि कोणत्याही वैद्यकीय विषयात वैधानिक विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी व 05 वर्षांचा अनुभव असणे आवश्यक |
MPSC Medical Recruitment 2025 Age Limit : वयोमर्यादा
पदाचे नाव | वयोमर्यादा |
विविध विषयांतील विशेषज्ञ संवर्ग ,महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | 01 डिसेंबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत मागासवर्गीय प्रवर्गासाठी वर्षांची 05 सुट |
जिल्हा शल्य चिकित्सक संवर्ग, महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा, गट-अ | 01 डिसेंबर 2024 रोजी 19 ते 38 वर्षापर्यंत मागासवर्गीय प्रवर्गासाठी वर्षांची 05 सुट |
नोकरीचे ठिकाण | संपुर्ण महाराष्ट्र |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
परीक्षा शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी 719 रु. मागासवर्गीय प्रवर्गासाठी 449 रु. |
परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
ऑनलाईन अर्ज सुरवात | 21 जानेवारी 2025 |
ऑनलाईन अर्ज शेवट | 10 फेब्रुवारी 2025 |
MPSC Medical Bharti Selection Process : उमेदवार निवड प्रक्रिया
- पुर्व परीक्षा
- मुख्य परीक्षा
- मुलाखत
- वैद्यकीय तपासणी
- कागदपत्रांची पडताळणी
- अंतिम निवड
MPSC Medical Bharti 2025 Documents Required : आवश्यक कागदपत्रे
- 10 वी / 12 वी मार्कशिट
- डिग्री मार्कशीट
- मोबाईल नंबर / ई मेल आय डी
- आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
- जातीचा दाखला
- वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
- सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
- अनुभव असल्यास त्याचा दाखला
- अगोदर नोकरी करीत असल्याच त्याचा ना हरकत दाखला
- अपंग असाल तर त्याचा दाखला
- इतर आसंबंधित कागदपत्रे
MPSC Medical Bharti 2025 Online Apply Link
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात | पद क्र 1 : येथे क्लिक करा पद क्र 2 : येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करताना घ्यायची काळजी
- अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात नीट वाचुन पहा.
- तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातीनुसार आहे का ते तपासा.
- अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- फी भरताना योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.
Conclusion : निष्कर्ष
MPSC Medical Bharti 2025 ही शासकीय वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. अर्ज प्रक्रिया सोपी असून पात्र असणार्या उमेदवारांनी वेळेत अर्ज करा. आपल्या सेवाभावाची आणि कार्यकुशलतेची ओळख निर्माण करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली मुळ जाहिरात वाचा. या भारतीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा!
MPSC Medical Bharti 2025 शेवटची तारीख काय आहे ?
MPSC Medical Bharti 2025 शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2025 आहे.
MPSC Medical Recruitment 2025 एकुण जागा किती आहेत ?
MPSC Medical Recruitment 2025 एकुण जागा 320 आहेत.