Mumbai Home Guard Bharti 2025 : बृहन्मुंबई मध्ये होमगार्ड पदाची भरती

Mumbai Home Guard Bharti 2025 : बृहन्मुंबई मध्ये होमगार्ड पदाची भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे. या भारतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवार निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. Mumbai Home Guard Recruitment 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mumbai Home Guard Bharti

Mumbai Home Guard Bharti 2025

Mumbai Home Guard Recruitment 2025

The Greater Mumbai Police Commissionerate has announced the Mumbai Home Guard Bharti 2025. The Mumbai Home Guard Office is set to recruit candidates for a total of 2771 posts under the Maharashtra State Home Guard Registration 2025. This recruitment drive aims to strengthen the security and safety measures in the city.

The recruitment process includes multiple stages such as online application, document verification, physical fitness test, written examination, and interview. Candidates who meet the eligibility criteria, which includes passing the 10th grade and meeting specific age and physical fitness requirements, are encouraged to apply. Let us Know About Mumbai Home Guard Recruitment 2025

Mumbai Home Guard Bharti 2025 Vacancy

पद क्रपदाचे नावपद संख्या
1होमगार्ड2771
शैक्षणिक पात्रता10 वी उत्तीर्ण
वयोमर्यादा20 वर्ष ते 50 वर्षाच्या आत
( अर्ज करते वेळी 20 वर्ष पूर्ण असणे आवश्यक )
नोकरीचे ठिकाणमुंबई
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
परीक्षा शुल्क फी नाही
ऑनलाईन अर्ज सुरवात27 डिसेंबर 2025
ऑनलाईन अर्ज शेवट10 जानेवारी 2025

Mumbai Home Guard Bharti Physical Eligibility : शारीरिक पात्रता

शारीरिक पात्रतापुरुष महिला
उंची162 से.मी.150 से.मी.
छाती76 से.मी.
( फुगवून 5 से.मी. जास्त )
धावणे1600 मीटर800 मीटर

Mumbai Home Guard Bharti 2025 Physical Test Details : शारीरिक क्षमता चाचणी

Mumbai Home Guard Bharti 2025
Mumbai Home Guard Bharti 2025

Mumbai Home Guard Bharti 2025 Required Documents List : आवश्यक कागदपत्रे

  • 10 वी / 12 वी मार्कशीट
  • आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
  • वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
  • सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
  • खासगी नोकरी असल्यास मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र
  • 3 महिन्याच्या आतील पोलिस चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र
  • इतर आसंबंधित कागदपत्रे

Mumbai Home Guard Bharti 2025 Online Apply

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

How To Apply Mumbai Home Guard Bharti 2025 : असा करा ऑनलाईन अर्ज

  • सर्वप्रथम वरती दिलेल्या लिंक वरती क्लिक करा आणि जिल्हा सेलेक्ट करा.
  • आपला 12 अंकी आधार क्रमांक काळजीपूर्वक भरा.
  • या नंतर लिंग, शैक्षणिक माहिती, व्यवसाय, ई मेल आय डी काळजीपूर्वक भरा.
  • वरील जाहिराती मध्ये दिल्या प्रमाणे आपण पात्र असलेली तांत्रिक अहर्ता भरा.
  • यानंतर जन्म तारीख आणि ऊंची काळजीपूर्वक भरा.
  • यापूर्वी होमगार्ड सेवेत असाल तर YES निवडा व ज्या कारणास्तव काढून टाकण्यात आले त्या आदेशाची प्रत आपलोड करा.
  • त्यानंतर आवश्यक ती कागदपत्रे आपलोड करून अर्ज Submit करा.
  • अर्ज भरल्यावरती त्याची प्रिंट काढा आणि जपून ठेवा.

अर्ज करताना घ्यायची काळजी

  • अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात नीट वाचुन पहा.
  • तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातीनुसार आहे का ते तपासा.
  • अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • फी भरताना योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.

Conclusion : निष्कर्ष

Mumbai Home Guard Bharti 2025 ही सुरक्षेच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना विशेष प्रशिक्षण दिले जाते त्यामुळे ते सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्कालीन परस्थितीमध्ये सक्षम बनतात. अर्ज प्रक्रिया सोपी असून पात्र असणार्‍या उमेदवारांनी वेळेत अर्ज करा. आपल्या सेवाभावाची आणि कार्यकुशलतेची ओळख निर्माण करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली मुळ जाहिरात वाचा. या भारतीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा!

Mumbai Home Guard Bharti 2025 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?

बृहन्मुंबईमध्ये होमगार्ड पदाची भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जानेवारी 2025 आहे.

Mumbai Home Guard Recruitment 2025 साठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

Mumbai Home Guard Recruitment 2025 साठी शैक्षणिक पात्रता ही कमीत कमी 10 वी पास असणे आवश्यक आहे.

Sharing Is Caring:

Leave a Comment

RRB Group D Bharti 2025