RBI JE Bharti 2025 : भारतीय रिझर्व्ह बँकेत ज्युनियर इंजिनीअर भरती

RBI JE Bharti 2025 : भारतीय रिझर्व्ह बँकेत जुनियर इंजिनीअर पदाची भरती निघाली असून त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 जानेवारी 2025 आहे. या भारतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. RBI JE Bharti 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

RBI Bharti 2025

RBI JE Bharti 2025

RBI Recruitment 2025

The Reserve Bank of India (RBI) Services Board is recruiting for 11 Junior Engineer positions in Civil and Electrical fields as part of the RBI Recruitment 2025. Eligible candidates should apply online before the deadline. Use the provided link to submit your application on time. Let us know about RBI JE Recruitment 2025 , RBI JE Bharti 2025.

RBI JE Bharti Vacancy 2025

पद क्रपदाचे नावपद संख्या
1ज्युनियर इंजिनिअर – Civil07
2ज्युनियर इंजिनिअर – Electrical04
एकुण11

RBI JE Bharti 2025 Education Qualification : शैक्षणिक पात्रता

  • ज्युनियर इंजिनिअर (Civil) – सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा 65% गुणांसह पुर्ण असावा ( SC / ST / PwBD : 55 % गुण ) किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी 55% गुणांसह पुर्ण असावी ( SC / ST / PwBD : 45 % गुण )
  • ज्युनियर इंजिनिअर (Electrical) – इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 65% गुणांसह पुर्ण असावा ( SC / ST / PwBD : 55% गुण ) किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पदवी 55 % गुणांसह पुर्ण असावी ( SC / ST / PwBD : 45 % गुण )
वयोमर्यादा01 डिसेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्ष व
SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर
OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाईन
परीक्षा शुल्कGeneral, OBC आणि EWS प्रवर्गासाठी 450 रु
SC, ST आणि PWD प्रवर्गासाठी 50 रु
18 % GST वेगळी आकरण्यात येईल
परीक्षा08 फेब्रुवारी 2025
ऑनलाईन अर्ज सुरवात30 डिसेंबर 2024
ऑनलाईन अर्ज शेवट20 जानेवारी 2025

RBI JE Bharti 2025 Selection Process : उमेदवार निवड प्रक्रिया

  • ऑनलाईन परीक्षा
  • भाषा प्रावीण्यता चाचणी
  • कागदपत्र पडताळणी
  • मेडिकल तपासणी
  • अंतिम निवड

RRB Group D Bharti Exam Pattern & Syllabus : परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम

विषयप्रश्नगुणवेळ
सामान्य इंग्रजी
( General English )
505040 मिनिटे
सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र
( General Intelligence & Reasoning )
505040 मिनिटे
अभियंता शाखा पेपर 1
( Engineering Discipline Paper 1 )
4010040 मिनिटे
अभियंता शाखा पेपर 2
( Engineering Discipline Paper 2 )
4010030 मिनिटे
एकुण180300150 मिनिटे
  • ऑनलाईन परीक्षा ही हिंदी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत असून प्रश्न हे MCQ स्वरूपाचे असतील.
  • परीक्षेसाठी प्रत्येक पेपर साथी वेग- वेगळा वेळ असणार आहे एकूण वेळ हा 150 मिनिटे असेल.
  • सामान्य इंग्रजी आणि तर्कशास्त्र विभागातील प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण मिळेल तर अभियंता शाखेतील प्रत्येक प्रश्नासाठी 2.50 गुण मिळतील.
  • प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ¼ गुण वजा केले जातील.

RBI JE Bharti Pay Scale : वेतन श्रेणी

Basic Pay33,900 रु प्रती महिना
Pay Scale20,700 रु ते 55,700 रु
Montly Gross Salary71,032 रु
House Rent AllowanceBasic Pay च्या 15 %

RBI JE Bharti Required Documents : आवश्यक कागदपत्रे

  • डिप्लोमा / डिग्री मार्कशीट
  • आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
  • जातीचा दाखला
  • वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
  • पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
  • सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
  • अपंग असाल तर त्याचा दाखला
  • इतर आसंबंधित कागदपत्रे

RBI JE Recruitment 2025 Apply Online Links

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
मुळ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करताना घ्यायची काळजी

  • अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात नीट वाचुन पहा.
  • तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातीनुसार आहे का ते तपासा.
  • अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
  • फी भरताना योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
  • अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.

Conclusion : निष्कर्ष

भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रियेची योग्य माहिती आपण वरती दिलेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेत नोकरीने भविष्य सुरक्षित होते आणि उत्तम सुविधांचा लाभ मिळतो. सर्व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाह सह वेळेत अर्ज करून घ्यावा आणि ही माहिती आपल्या मित्रांना शेअर करा.
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा !

RBI JE Recruitment 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

RBI JE Recruitment 2025 अर्ज करण्याची तारीख 20 जानेवारी 2025 आहे.

RBI JE Bharti 2025 वयाची अट काय आहे ?

01 डिसेंबर 2024 रोजी 20 ते 30 वर्ष व SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तरOBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट.

RBI JE Bharti अर्ज करण्यासाठी फी किती आहे ?

General, OBC आणि EWS प्रवर्गासाठी 450 रु SC, ST आणि PWD प्रवर्गासाठी 50 रु 18 % GST वेगळी आकरण्यात येईल.

Sharing Is Caring:

Leave a Comment

RRB Group D Bharti 2025