RRB Group D Bharti 2025 : भारतीय रेल्वेत 32000 ग्रुप D जागांसाठी मेगा भरती निघाली असून त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे. या भारतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, परीक्षेचे स्वरूप, अभ्यासक्रम इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. RRB Bharti 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.
RRB Bharti 2025

Railway Group D Recruitment 2025
The Railway Recruitment Board (RRB) is hiring for Group D jobs in 2025. They need to fill 32,000 positions at Level 1 according to the 7th Pay Commission. Eligible candidates should apply online before the deadline. Use the provided link to submit your application on time. Let us know about RRB Group D Bharti 2025, RRB Group D Recruitment 2025.
RRB Group D Bharti Vacancy 2025
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ग्रुप D | 32000 |
शैक्षणिक पात्रता | तूर्तास माहिती उपलब्ध नाहीत |
वयोमर्यादा | 01 एप्रिल 2024 रोजी 18 ते 36 वर्ष व SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
परीक्षा शुल्क | General, OBC आणि EWS प्रवर्गासाठी 750 रु. SC, ST आणि PWD प्रवर्गासाठी फी नाही |
परीक्षा | नंतर कळविण्यात येईल |
ऑनलाईन अर्ज सुरवात | 23 जानेवारी 2025 |
ऑनलाईन अर्ज शेवट | 22 फेब्रुवारी 2025 |
RRB Group D Selection Process : उमेदवार निवड प्रक्रिया
- ऑनलाईन परीक्षा ( Computer Based Test )
- शारीरिक चाचणी
- कागदपत्र पडताळणी
- मेडिकल तपासणी
RRB Group D Bharti Exam Pattern & Syllabus : परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम
विषय | प्रश्न | गुण |
सामान्य विज्ञान ( General Science ) | 25 | 25 |
गणित ( Mathematics ) | 25 | 25 |
सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र ( General Intelligence & Reasoning ) | 30 | 30 |
सामान्य जागरूकता आणि चालू घडामोडी ( General Awareness and Current Affairs ) | 20 | 20 |
एकुण | 100 | 100 |
परीक्षा ही CBT पद्धतीने होणार असून त्यासाठी 100 MCQ प्रश्न असतील आणि वेळ हा 90 मिनिटे राहणार आहे तसेच अपंग उमेदवारांसाठी 120 मिनिटे असणार आहे.
Railway Group D Bharti Physical Test details in Marathi : शारीरिक चाचणी
पुरुष | महिला |
1 किलोमीटर 4 मिनिटे 15 सेकंदात पूर्ण करणे, 35 किलो वजन 100 मीटर अंतरावर 2 मिनिटात उचलणे आणि वाहून नेणे. | 1 किलोमीटर 5 मिनिटे 40 सेकंदात पूर्ण करणे, 20 किलो वजन 100 मीटर अंतरावर 2 मिनिटात उचलणे आणि वाहून नेणे. |
RRB Group D Bharti 2025 Documents Required : आवश्यक कागदपत्रे
- 10 वी / 12 वी मार्कशीट
- आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
- जातीचा दाखला
- वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
- सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
- अपंग असाल तर त्याचा दाखला
- इतर आसंबंधित कागदपत्रे
RRB Group D Bharti 2025 Apply Link Online
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
Short Notification | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात | लवकरच उपलब्ध होईल |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करताना घ्यायची काळजी
- अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात नीट वाचुन पहा.
- तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातीनुसार आहे का ते तपासा.
- अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- फी भरताना योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.
Conclusion : निष्कर्ष
भारतीय रेल्वेत नोकरी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रियेची योग्य माहिती आपण वरती दिलेली आहे. भारतीय रेल्वेतील नोकरीने भविष्य सुरक्षित होते आणि उत्तम सुविधांचा लाभ मिळतो. सर्व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाह सह वेळेत अर्ज करून घ्यावा आणि ही माहिती आपल्या मित्रांना शेअर करा.
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा !
2025 मध्ये RRB ग्रुप डी परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
2025 मध्ये रेल्वे भरतीची शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे.
RRB ग्रुप डी परीक्षेसाठी अर्ज कसा करावा ?
RRB ग्रुप डी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी वरती लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
RRB ग्रुप डी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी फी किती आहे ?
RRB ग्रुप डी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी General/OBC/EWS प्रवर्गासाठी 750 रु.
SC, ST आणि PWD प्रवर्गासाठी फी नाही.
RRB ग्रुप डी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी वयाची अट काय आहे ?
RRB ग्रुप डी परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी 01 एप्रिल 2024 रोजी 18 ते 36 वर्ष व
SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट आहे.
Valuable info