SBI SO Bharti 2025 : भारतीय स्टेट बँकेत ट्रेड फायनांस ऑफिसर पदाच्या 150 जागांसाठी भरती असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2025 03 फेब्रुवारी 2025 आहे. या भारतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवार निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. SBI SO Recruitment 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.
SBI SO Recruitment 2025

SBI SCO Recruitment 2025
The State Bank of India (SBI) has announced the SBI SO Recruitment 2025 for 150 Specialist Cadre Officer (SCO) posts, specifically for the role of Trade Finance Officer (MMGS-II). The application process started on 3 January 2025, and will conclude on 23 January 2025 03 February 2025. Eligible candidates must have completed graduation in any discipline from a recognized university and hold a Certificate in Forex by IIBF2. Let us know about SBI SO Bharti 2025.
SBI SO Bharti 2025 Vacancy details
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | ट्रेड फायनांस ऑफिसर | 150 |
SBI SO Bharti 2025 Education Qualification : शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी प्राप्त केलेली असावी.
- उमेदवारकडे IIBF कडून फॉरेक्समधील प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे.
- संबंधित क्षेत्रामध्ये 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
वयोमर्यादा | 31 डिसेंबर 2024 रोजी 22 ते 32 वर्ष व SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट |
नोकरीचे ठिकाण | हैदराबाद आणि कोलकाता |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
परीक्षा शुल्क | General, OBC आणि EWS प्रवर्गासाठी 750 रु. SC, ST आणि PWD प्रवर्गासाठी फी नाही |
ऑनलाईन अर्ज सुरवात | 3 जानेवारी 2025 |
ऑनलाईन अर्ज शेवट | 03 फेब्रुवारी 2025 |
SBI SO Bharti 2025 Cast Wise Vacancy details
कास्ट | पदसंख्या |
SC | 24 |
ST | 11 |
OBC | 38 |
EWS | 15 |
UR | 62 |
एकुण | 150 |
SBI SO Bharti 2025 Selection Process : निवड प्रक्रिया
Shortlisting : शॉर्टलिस्टिंग
- किमान पात्रता आणि अनुभव पूर्ण केलेल्या उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावण्याचा हक्क बँकेकडे राहील.
- शॉर्टलिस्टिंग कमिटी निकष ठरवेल आणि शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
- बँकेचा निर्णय अंतिम असेल.
Interview : मुलाखत
- मुलाखतीला 100 गुण असतील.
- बँक मुलाखतीत आवश्यक गुण ठरवेल.
- यासंबंधित कोणतीही चर्चा होणार नाही.
Merit List : मेरीट लिस्ट
- मेरीट लिस्ट मुलाखतीत मिळालेल्या गुणांवर आधारित उतरत्या क्रमवारीत तयार केली जाईल.
- जर एकापेक्षा जास्त उमेदवारांनी समान गुण मिळवले असतील तर त्या उमेदवारांचे वय पाहून जास्त वयाच्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
SBI SO Bharti 2025 Pay Scale : वेतन श्रेणी

SBI SO Bharti 2025 Required Documents List : आवश्यक कागदपत्रे
- 10 वी / 12 वी मार्कशिट
- डिग्री मार्कशीट
- आधार कार्ड / पॅन कार्ड / मतदान कार्ड किंवा पासपोर्ट
- जातीचा दाखला
- वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
- सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
- अनुभव असल्यास त्याचा दाखला
- अगोदर नोकरी करीत असल्याच त्याचा ना हरकत दाखला
- अपंग असाल तर त्याचा दाखला
- इतर आसंबंधित कागदपत्रे
SBI SO Bharti 2025 Online Form Apply Link
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करताना घ्यायची काळजी
- अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात नीट वाचुन पहा.
- तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातीनुसार आहे का ते तपासा.
- अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- फी भरताना योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.
Conclusion : निष्कर्ष
SBI SO Recruitment 2025 ही बँकिंग क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक सुवर्णसंधी आहे. या भरती मध्ये निवड झालेल्या उमेदवारांना विशेष प्रशिक्षण दिले जाते. अर्ज प्रक्रिया सोपी असून पात्र असणार्या उमेदवारांनी वेळेत अर्ज करा. आपल्या सेवाभावाची आणि कार्यकुशलतेची ओळख निर्माण करण्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली मुळ जाहिरात वाचा. या भारतीसाठी सर्व इच्छुक उमेदवारांना शुभेच्छा!
SBI SO Recruitment 2025 Age Limit काय आहे ?
31 डिसेंबर 2024 रोजी 22 ते 32 वर्ष व SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट आहे.
SBI SO Bharti 2025 शैक्षणिक पात्रता काय आहे ?
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठामधून पदवी प्राप्त केलेली असावी. उमेदवारकडे IIBF कडून फॉरेक्समधील प्रमाणपत्र प्राप्त केलेले असावे. संबंधित क्षेत्रामध्ये 2 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.