South Central Railway Bharti 2025 : दक्षिण मध्य रेल्वेत अँप्रेन्टिस पदाच्या 4232 जागांसाठी भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे. या भारतीसाठी लागणारी सर्व आवश्यक माहीती जसे की शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, अर्ज करण्याची पद्धत, उमेदवार निवड प्रक्रिया, परीक्षा शुल्क, आवश्यक कागदपत्रे इ. माहिती आपण सविस्तर पाहणार आहोत. South Central Railway Recruitment 2025 साठी सर्व पात्र व भरतीसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी यासाठी अर्ज करावेत.
South Central Railway Bharti

South Central Railway Recruitment 2025
South Central Railway is hiring 4232 apprentices in different trades like AC Mechanic, Carpenter, Electrician, Fitter, Painter, and Welder. You need to have passed 10th grade with 50% marks and have an ITI certificate. The age limit is 15 to 24 years. Apply from December 28, 2024, to January 27, 2025. Let us know more details of South Central Railway Bharti 2025.
South Central Railway Bharti 2025 Vacancy
पद क्र | पदाचे नाव | पद संख्या |
1 | AC मॅकेनिक | 143 |
2 | एअर कंडीशनिंग | 42 |
3 | कारपेंटर | 32 |
4 | डिझेल मेकॅनिक | 142 |
5 | इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक | 85 |
6 | इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स | 10 |
7 | इलेक्ट्रिशियन | 1053 |
8 | इलेक्ट्रिकल – Electrician | 10 |
9 | पॉवर मेंटेनन्स – Electrician | 34 |
10 | ट्रेन लाइटिंग – Electrician | 34 |
11 | फिटर | 1742 |
12 | MMV | 08 |
13 | मशिनिस्ट | 100 |
14 | MMTM | 10 |
15 | पेंटर | 74 |
16 | वेल्डर | 713 |
एकुण | 4232 |
शैक्षणिक पात्रता | 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI |
वयोमर्यादा | 28 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्ष व SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट |
नोकरीचे ठिकाण | दक्षिण मध्य रेल्वे यूनिट |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
परीक्षा शुल्क | General, OBC आणि EWS प्रवर्गासाठी 100 रु. SC, ST आणि PWD प्रवर्गासाठी फी नाही |
ऑनलाईन अर्ज सुरवात | 28 डिसेंबर 2024 |
ऑनलाईन अर्ज शेवट | 27 जानेवारी 2025 |
South Central Railway Bharti Selection Process : उमेदवार निवड प्रक्रिया
- उमेदवारांची निवड प्रक्रिया ही 06 ऑक्टोबर 2015 रोजी RBE 120/2015 च्या रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार होईल.
- प्रशिक्षणासाठी पात्र उमेदवारांची निवड उमेदवारी यादीवर आधारित केली जाईल.
- उमेदवारांची यादी ही 10 वी वर्गातील गुण आणि ITI परीक्षेतील गुण यांच्या सरासरीवर काढली जाईल.
- दोन्ही परीक्षांना समान महत्त्व दिले जाईल.
- दोन उमेदवारांचे गुण एकसारखे असतील, तर जास्त वयाच्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल. जर जन्मतारीख देखील समान असेल, तर ज्याने 10 वी ची परीक्षा आधी पास केली असेल त्याला प्राधान्य दिले जाईल.
South Central Railway Bharti 2025 Documents Required : आवश्यक कागदपत्रे
- 10 वी / ITI मार्कशीट
- आधार कार्ड / पॅन कार्ड
- ई-मेल आय डी
- मोबाईल नंबर
- जातीचा दाखला
- वय आणि राष्ट्रीयत्वाचा दाखला
- पासपोर्ट साईज फोटो ( शक्य तो बॅकग्राऊंड पांढरे असावे )
- सही ( शक्य तो काळ्या पेनाने केलेली असावी )
- अपंग असाल तर त्याचा दाखला
- इतर आसंबंधित कागदपत्रे
South Central Railway Bharti 2025 Apply Link Online
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
मुळ जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करताना घ्यायची काळजी
- अर्ज करण्यापूर्वी मुळ जाहिरात नीट वाचुन पहा.
- तुमची शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा जाहिरातीनुसार आहे का ते तपासा.
- अचूक आणि खरी माहिती भरा आणि आवश्यकतेनुसार सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा.
- फी भरताना योग्य पद्धतीने भरा आणि पावती जपून ठेवा.
- अर्ज सबमिट करण्यापूर्वी आपण भरलेली सर्व माहिती बरोबर आहे का परत एकदा तपासा.
Conclusion : निष्कर्ष
दक्षिण मध्य रेल्वेत अँप्रेन्टिस पदाच्या 4232 जागांसाठी भरती निघाली असुन त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे. दक्षिण मध्य रेल्वेत नोकरी करण्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. नोकरीसाठी शैक्षणिक पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि निवड प्रक्रियेची योग्य माहिती आपण वरती दिलेली आहे. भारतीय रेल्वेतील नोकरीने भविष्य सुरक्षित होते आणि उत्तम सुविधांचा लाभ मिळतो. सर्व पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसाह सह वेळेत अर्ज करून घ्यावा आणि ही माहिती आपल्या मित्रांना शेअर करा.
तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा !
South Central Railway Bharti 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
South Central Railway Bharti 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 जानेवारी 2025 आहे.
South Central Railway Bharti 2025 Age Limit काय आहे ?
28 डिसेंबर 2024 रोजी 15 ते 24 वर्ष व SC आणि ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष सूट आहे.
South Central Railway Bharti 2025 Education Qualification काय आहे
50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI आहे.